Ferfar #3184 · कळमअंबा
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 435
- Talathi
- बाबुराव काशिनाथ शिंदे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार;पार्वती महादेव दत्त वय वर्ष;59 रा.कळंबअंबा ता.केज जि.बीड धंदा शेती यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि,मौजे;कळंबअंबा शिवारातील त्यांनी त्याच्या स्वंतत्र मालकीच्या जमिनी मध्ये श्री/श्रीमती; पार्वती महादेव दत्त सर्वे.न/गट.न.435 मध्ये नवीन आंब्याचे झाडे-20 नारळ-03 चिकू-02 रामफळ-01 स्वंतत्र घेतले आहे त्या मध्ये माझ्या वितरिक्त इतर कोणाचा,कसल्याही प्रकारे हक्क व संबध नाही असा अर्ज अर्ज व 100 रु.मुद्रांकशुल्कावर शपथपत्र ज्याचा नोटरी क्रमांक;00/2026 व मुद्रांकशुल्क क्र;79AB998011 अनुक्रमांक;1133व दिनांक;04/09/2026 रोजी दिलेल्या अर्जावरून व शपथ पत्रा व फोटोप्रत व स्थळ पंचनामा सादर केल्या वरून नोंद घेण्यात आली.ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.