सातबारा Watch

← कळमअंबा

Ferfar #3187 · कळमअंबा

केज, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
281
Talathi
बाबुराव काशिनाथ शिंदे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मनोज श्यामसुंदर पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मनोज शामसुंदर वाघमारे ऐवजी मनोज श्यामसुंदर पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार केज यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.435 दि. 25/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 25/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- राजपत्र क्रमांक;35 सन 2026 अन्वये मनोज शामसुंदर वाघमारे ऐवजी मनोज श्यामसुंदर पाटील जुना फेरफार क्रमांक;1770 असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .