सातबारा Watch

← आडस

Ferfar #6957 · आडस

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
48/3
Talathi
माया प्रभु चवहाण
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार सतीश भगवान वाघमारे रा.आडस ता.केज जि.बीड यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि त्यांनी मौजे आडस शिवारात स.नं. 48/3 एक विहीर व एक बोअर खोदला असून सातबारा इतर हक्कात त्याची नोंद करून देण्याची विनंती केली आहे.अर्ज व प्रत्यक्ष स्थळपंचनामा वरून सातबारा इतर हक्कात स्वतंत्र विहीर व बोअर ची नोंद घेण्याकरिता फेरफार घेण्यात आला.करिता फेरफार पुढील कार्यवाहीस्तव सादर.