Ferfar #1151 · मुलेगांव
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 68
- Talathi
- स्नेहल सुरेंद्र साखरे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
वाटणीपत्र/ संमतीपत्र लिहून देणार शिवाजी हरिभाऊ घुगे रा. मुलेगाव, ता. केज, जि. बीड यांनी आपल्या मालकी व ताब्यातील मौजे मुलेगाव शिवारातील जमीन त्यांच्या पत्नीच्या नामे गंगाबाई शिवाजी घुगे यांना सर्वे नं. 68 मधील 2=03 आर पैकी 0=60 आर जमीन वाटून दिली आहे. करिता अर्ज व 500 रु किमतीच्या मुद्रांकावर ज्याचा अनुक्रमांक DU 094501 दि. 06/10/2026 रोजी वाटणीपत्र करून दिले आहे करिता नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.