सातबारा Watch

← लाडेवडगांव

Ferfar #3638 · लाडेवडगांव

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
61, 69/ब, 73/2
Talathi
स्नेहल सुरेंद्र साखरे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार शाम अंगद लाड रा. लाडेवडगाव ता.केज जि बीड यांनी अर्ज, नोटरीयुक्त बाँड क्रमांक -80AB 185440 वर शपथपत्र, आधारकार्ड झेरॉक्स व शाळा सोडलेला दाखला झेरॉक्स सादर केलेवरून व वयाच्या पुराव्यावरून गट नंबर/सर्व्हे नंबर 61, 69/ब, 73/2, वर पूर्वी दाखल केलेला प्रमाणे ७/१२ वर फेरफार क्रमांक 2604 ने सदरी दाखल असलेला अ.पा.क. आई महानंदा अंगद लाड, शाम अंगद लाड यांचा अ.पा.क. शेरा नोंद कमी करून फेरफार मंजुरीस्तव सेवेत सादर.