Ferfar #3640 · लाडेवडगांव
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
वाटणीपत्र/ संमतीपत्र लिहून देणार भागवत कारभारी लाड रा. लाडेवडगाव, ता. केज, जि. बीड यांनी आपल्या मालकी व ताब्यातील मौजे लाडेवडगाव शिवारातील जमीन त्यांच्या मुलाच्या नामे 1) विकास भागवत लाड यांना सर्वे नं. 24/4 मधील 0=56 आर पैकी 0=28 आर व पोटखराब 0=01 आर पैकी 0=00.50 आर जमीन वाटून दिली आहे व सर्वे नं. 54/11 मधील 0=14 आर पूर्ण वाटून दिली आहे व सर्वे नं. 50/3 मधील 0=42 आर पूर्ण वाटून दिली आहे व सर्वे नं. 54/9 मधील 0=22.50 आर पूर्ण वाटून दिली आहे. व 2) एकनाथ भागवत लाड यांना सर्वे नं. 24/4 मधील 0=56 आर पैकी 0=28 आर व पोटखराब 0=01 आर पैकी 0=00.50 आर जमीन वाटून दिली आहे व सर्वे नं. 177/3 मधील 0=00.32 आर पूर्ण वाटून दिली आहे व सर्वे नं. 177/5 मधील 0=00.50 आर पूर्ण वाटून दिली आहे व सर्वे नं. 177/6 मधील 0=00.50 आर पूर्ण वाटून दिली आहे व सर्वे नं. 50/1 मधील 0=22.50 आर पूर्ण वाटून दिली आहे व सर्वे नं. 50/4 मधील 0=21.50 आर पूर्ण वाटून दिली आहे व सर्वे नं. 50/5 मधील 0=23.50 आर पूर्ण वाटून दिली आहे व सर्वे नं. 54/12 मधील 0=10 आरa पूर्ण वाटून दिली आहे.
तसेच मुलाच्या नामे 1) विकास भागवत लाड व 2) एकनाथ भागवत लाड यांना सर्वे नं. 54/2 मधील 0=07 आर क्षेत्र सामाईक हिस्स्यांनी वाटून दिले आहे.
करिता अर्ज व 500 रु किमतीच्या मुद्रांकावर ज्याचा अनुक्रमांक DU 095266 दि. 29/10/2026 रोजी वाटणीपत्र करून दिले आहे करिता नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.