सातबारा Watch

← होळ

Ferfar #7099 · होळ

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
321, 322, 331
Talathi
नामदेव खंडू उगले
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 मूळ जमीन मालक वैभव विलास शिंदे रा.होळ यांनी समक्ष हजर राहून मौजे होळ ता.केज येथील त्यांचे मालकीचे वडिलोपार्जीत जमीन त्यांचा वडील ,आजी व आजोबा यांना खालीलप्रमाणे वाटून दिली विलास भास्कर शिंदे यांना वाटुन आलेली जमीन स.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन हे.आर हे.आर 321 9.63 0.77 भास्कर पांडुरंग शिंदे यांना वाटुन आलेली जमीन स.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन हे.आर हे.आर 331 9.83 1.22 इंदुबाई भास्कर शिंदे यांना वाटुन आलेली जमीन स.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन हे.आर हे.आर 322 5.40 0.34 वरीलप्रमाणे रु.500चे स्टंप क्.DU 022689 अ.क्र.3036 दि.11/09/2026 वरील नोटरीकृत वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सादर