सातबारा Watch

← होळ

Ferfar #7105 · होळ

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
138/1/ई
Talathi
नामदेव खंडू उगले
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मूळ जमीन मालक दिनकर किसन घुगे व वचिष्ठ किसन घुगे रा.होळ यांनी समक्ष हजर राहून मौजे होळ ता.केज शिवारातील त्यांचे मालकीची जमीन त्यांचे मुलाना खालीलप्रमाणे जमीन वाटून दिली . बाळासाहेब दिनकर घुगे अ.पा.क.वडील दिनकर किसन यांना दिनकर किसन घुगे यांनी वाटुन दिलेली जमीन स.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन हे .आर हे.आर 138/1/ई 0.33.61 0.16.61 वैभव दिनकर घुगे अ.पा.क.वडील दिनकर किसन यांना दिनकर किसन घुगे यांनी वाटुन दिलेली जमीन स.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन हे .आर हे.आर 138/1/ई 0.33.61 0.17 आदर्श वचिष्ठ घुगे अ.पा.क.वडील वचिष्ट किसन यांना वचिष्ठ किसन घुगे यांनी वाटुन दिलेली जमीन स.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन हे .आर हे.आर हे.आर 138/1/ई 0.25 0.11 करण वचिष्ठ घुगे अ.पा.क.वडील वचिष्ट किसन यांना वचिष्ठ किसन घुगे यांनी वाटुन दिलेली जमीन स.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन हे.आर हे.आर 138/1/ई 0.25 0.11 वरीलप्रमाणे रु.500चे मुद्रांक क्.DU 167826 अ.क्र.4376 दि.21/08/2026 व 500चे मुद्रांक क्.DU 930760 अ.क्र.3340 दि.21/08/2026 वरील नोटरीकृत वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सादर.