सातबारा Watch

← होळ

Ferfar #7111 · होळ

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
नामदेव खंडू उगले
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मूळ जमीन मालक सुनंदा नामदेवराव शिंदे रा.होळ ता.केज यांनी समक्ष हजर राहून मौजे होळ ता.केज शिवारातील जमीन त्यांचे मुलांना खालील प्रमाणे वाटून दिली. 1)बालासाहेब नामदेव शिंदे यांना वाटुन आलेली जमीन स.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन हे.आर हे.आर 7 1.11 0.32.75 2)लालासाहेब नामदेव शिंदे यांना वाटुन आलेली जमीन स.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन हे.आर हे.आर 7 1.11 0.32.75 3) तुळशीराम नामदेव शिंदे यांना वाटुन आलेली जमीन स.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन हे.आर हे.आर 7 1.11 0.32.75 4)परमेश्वर नामदेव शिंदे यांना वाटुन आलेली जमीन स.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन हे.आर हे.आर 7 1.11 0.12.75 वरीलप्रमाणे 500 रु.चे मुद्रांक क्र.DU 095226 अ.क्र.3686दि.21/10/2026 वरील नोटरीकृत संमतीपत्र /वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सादर.