Ferfar #7112 · होळ
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मूळजमीन मालक 1)अनिता भारत राख 2) ओमकार भारत राख 3) अश्विनी भारत राख 4) त्रिवेणी बाबुराव राख
यांनी समक्ष हजर राहून मौजे होळ ता. केज शिवारातील वारासाआधारे आलेली वडिलोपार्जीत जमीन त्यांनी आपसात खालील प्रमाणे वाटून घेतली.
1) अनिता भारत राख यांना वाटुन आलेली जमीन
ग.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन
हे .आर हे.आर
187/1/आ 0.05.75 0.05.75
187/1/ब 0.09.25 0.09.25
191/2/अ 0.02 0.02
193/3 0.1.25 0.1.25
191/5 0.02.25 0.02.25
देणार 02ते 04 यांनी आपला सदरील जानिनीतील हक्क लिहून घेणार अनिता भारत राख यांचे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला.
वरीलप्रमाणे 500रु.चे स्टंप क्र.CX868463 अ.क्र.9411 दि.31/01/2025 वरील नोटरीकृत हक्कसोड /संमतीपत्र सादर केलेवरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सादर.