सातबारा Watch

← होळ

Ferfar #7113 · होळ

केज, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
169, 177, 179, 189/16, 189/18
Talathi
नामदेव खंडू उगले
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : जनता सहकारी बँक लि.धाराशिव शाखा अंबाजोगाई लिहुन घेणार : हनुमंत मुंकीदा राख ,मोकिंदा सुखदेव राख. यांनी सर्व्हे क्रमांक 169 वर फेरफार क्रमांक 4140 ने घेतलेला बोजा उस्मानाबाद जनता सहकारी बँक चा बोजा 341000 ज्ञानोबा मुकुंद चे जामीनदार मोकिंद सुखदेव कडे सर्व्हे क्रमांक 177 वर फेरफार क्रमांक 4140 ने घेतलेला बोजा उस्मानाबाद जनता सह बँक शा अंबाजोगाई चे कर्ज 341000 ज्ञानोबा मोकींद राख यांचे जामीनदार हणुमंत मुकुंद कडे सर्व्हे क्रमांक 189/16 वर फेरफार क्रमांक 4140 ने घेतलेला बोजा उ.ज.स.बॅक अंबा चे कर्ज 341000 ज्ञानोबा मुकुंद चे जामीनदार मुकुंद सुखदेव कडे सर्व्हे क्रमांक 189/18 वर फेरफार क्रमांक 4140 ने घेतलेला बोजा उ.स.बॅक अंबा चे कर्ज 3410000 ज्ञानोबा मुकुंद चे जामीनदार मुकुंद सुखदेव कडे सर्व्हे क्रमांक 179 वर फेरफार क्रमांक 3638 ने घेतलेला बोजा उ.ज.स. बॅक अंबा चे कर्ज 341000 ज्ञज्ञनोबा मुकुंद यांचे जामीनदार हणुमंत मुकुंद कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.