Ferfar #7115 · होळ
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून घेणार- 1)रमेश ज्ञानोबा घुगे
लिहून देणार- 1) अविनाश सुखदेव खाडे
2)अश्विनी प्रकाश केकाण
3)मुक्ताबाई ज्ञानोबा घुगे
4)राधाबाई ज्ञानोबा घुगे
5)शिवकन्या राजेभाऊ मुंडे
यांन समक्ष हजर राहून मौजे होळ ता. केज शिवारातील वारसा आधारे
आलेली जमीन खालील प्रमाणे वाटून घेतली
लिहून घेणार 1)रमेश ज्ञानोबा घुगे यांना वाटुन आलेली जमीन
स.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन
हे.आर पो.ख. हे.आर पो.ख.
153/1/अ 0.39 0.01 0.39 0.01
303/अ/1 0.10 0.00 0.10 0.00
304/अ/1 0.10.50 0.00 0.10.50 0.00
देणार 01ते05 यांनी आपला सदरील जानिनीतील हक्क लिहून घेणार 1)रमेश ज्ञानोबा घुगे यांचे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला.
वरीलप्रमाणे 500रु.चे मुद्रांक क्र.DU 022401 अ.क्र.1906 दि.25/09/2026
वरील नोटरीकृत हक्कसोड/संमतीपत्र सादर केलेवरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सादर.