Ferfar #3282 · जवळबऩ
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार 1] ओंकार सुभाष करपे रा जवळबन ता केज यांनी अर्ज देवून कळविले आहे की त्यांची जमीन मौजे जवळबन शिवारात असून त्यामध्ये त्यांचे 7/12 व 8 अ वर नजरचुकीने ओमकार सुभाष करपे असे झाले आहे. 7/12 व 8 अ वर ओंकार सुभाष करपे असे करण्यासाठी शपथपत्र व 100 रु मुद्रांक पेपर ज्याचा अनु क्र 80AB 840607 दी 24/07/2026 वर हमीपत्र /शपथपत्र / प्रतिज्ञापत्र नोटरी युक्त दिल्याप्रमाणे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.