सातबारा Watch

← आनंदगाव

Ferfar #3696 · आनंदगाव

केज, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
111/1, 119/1, 119/2, 120/1, 120/2, 122/आ
Talathi
सरवर मुखीदोद्दीन खतीब
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पुणे जिल्हा मध्यवर्ती को ऑप बॅक लि पुणे तर्फे महेश हरिश्चंद्र गडकर वय 36 वर्षे गहाणखत लिहुन देणार : येडेश्वरी अॅग्रो प्रोडक्ट कंपनी लि आनंदगांव (सा.) तर्फे संचालक बजरंग मनोहर सोनवणे रा. आनंदगाव यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3713-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 322741000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111/1, 119/1, 119/2, 120/1, 120/2, 122/आ क्षेत्र 4.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री येडेश्वरी अॅग्रो प्रोडक्ट कंपनी लि आनंदगांव (सा.) तर्फे संचालक बजरंग मनोहर सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 322741000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : बाळकृष्ण गंगाधर भवर (खाता क्रमांक :- 0) ,