Ferfar #3771 · सोनीजवळा
केज, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को ऑप के. सोसायटील लि.मोहा शाखा सारणी ता.केज जि.बीड
गहाणखत लिहुन देणार : लहु भैरवनाथ कोकाटे रा. सोनीजवळा यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3557-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/4, 24/ब/2, 27/5 क्षेत्र 0.5075 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लहु भैरवनाथ कोकाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.