Ferfar #5561 · युसूफ वडगाव
केज, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहुन देणार : आय सी आय सी आय बँक शाखा कळंब
लिहुन घेणार : भिमाशंकर उत्रेश्वर लोखंडे
यांनी सर्व्हे क्रमांक 112/1 वर फेरफार क्रमांक 5098 ने घेतलेला बोजा आय सी आय सी आय बँक लि.शाखा कळंब चा बोजा रक्कम रू.511300 भिमाशंकर उत्रेश्वर लोखंडे कडे आहे फेर क्र.3996 ने कायम.
सर्व्हे क्रमांक 114/2 वर फेरफार क्रमांक 5098 ने घेतलेला बोजा आय सी आय सी आय बँक लि.शाखा कळंब चा बोजा रक्कम रू.511300 भिमाशंकर उत्रेश्वर लोखंडे कउे आहे.फेर क्र.3996 ने कायम. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.