Ferfar #5565 · युसूफ वडगाव
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/5
- Talathi
- वर्षा नागोराव नागिले
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार सिंधु दत्तात्रय मोडवे रा युसुफ वडगाव यांनी अर्ज देऊन असे कळविले कि रकाना न.3
मध्ये दर्शिवलेल्या जमीन स. न./ ग .मौ .युसुफ वडगाव गट 28/5मध्ये विहीर एक स्वतंत्र घेतलेली आहे
बाबत ची प्रत्यक्ष पाहणी व स्थानिक चौकशी केली असता खात्री झाले वरून यांच्या सातबारा वर ईतर हक्कात विहीर एक स्वतंत्र अर्जदार यांच्या नावे नोंद होण्यासाठी फेर घेतला मंजुरीस्तव सादर