Ferfar #1675 · सावळेश्वर
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- श्रीदेवी तुकाराम सूय॑वंशी
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार सविता बापूराव पवार यांनी विनंती अर्ज व महाराष्ट्र ग्रामीण बँक युसुफवडगाव यांचे बोजा नोंद कमी करणे बाबत चे पत्र क्र.MGB/51/26दि 18/10/2026नुसार अर्जदार यांच्या नावे मौजे सावळेश्वर येथे सर्वे क्र 2 क्षेत्र 1 हे.09 आर जमिनि वर सदरील बँकेचे फेरफार क्र.964 नुसार बोजा नोंद झाली आहे व त्याच बरोबर बापूराव सदाशिव पवार यांचे हि नावे सदरील फेरफार ने बोजा नोंद झाला आहे तरी वरील पत्रान्वये सविता बापूराव पवार यांचे बोजा कमी करणेबाबत चे म ग्रा.बँक चे पत्र प्राप्त झालेमुळे बापूराव सदाशिव पवार यांचा बोजा कायम ठेवून बोजा कमी करणे नोंद घेतली मंजुरीस्तव सादर.