सातबारा Watch

← औरंगपूर

Ferfar #1059 · औरंगपूर

केज, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
20, 29
Talathi
संजय गुंडेराव हिबाने
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बॅक शाखा अंबाजोगाई गहाणखत लिहुन देणार : वैजनाथ विठोबा धायगुडे रा. औरंगपूर यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3830-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 226000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20, 29 क्षेत्र 0.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैजनाथ विठोबा धायगुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 226000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.