सातबारा Watch

← कानडी बदन

Ferfar #1772 · कानडी बदन

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
संजय गुंडेराव हिबाने
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार अविनाश बिभिषण शेंडगे, रा.कानडीबदन, ता.केज, जि.बीड यांनी अर्ज देऊन कळविले कि,यांनी मौजे कानडीबदन, ता.केज, येथील गट क्र. 15 मध्ये स्वत:च्या मालकी क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल घेतले आहे. प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करून खात्री केल्यावरून सदर एक स्वतंत्र बोअरवेलची इतर हक्कात नोंद घेतली. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.