Ferfar #3573 · बनसरोळा
केज, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/1
- Talathi
- आम्रपाली भिमराव वाघमारे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बॅंक लि शाखा अंबाजेागाई जि बीड
गहाणखत लिहुन देणार : जय जिजाऊ ॲग्रो प्रोड्यूस कंपनी लि.घर क्र.1 तर्फे नितीन व्यंकटराव गोरे रा. बनसरोळा यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 6233-2026 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 846000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27/1 क्षेत्र 0.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जय जिजाऊ ॲग्रो प्रोड्यूस कंपनी लि.घर क्र.1 तर्फे नितीन व्यंकटराव गोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 846000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.