Ferfar #3592 · बनसरोळा
केज, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बॅक शाखा कळंब ता.कळंब जि.धाराशिव
गहाणखत लिहुन देणार : युवराज महादेव रोकडे रा. बनसरोळा यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3627-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/1, 21/2, 21/3, 23, 24, 36/1, 37/1 क्षेत्र 0.3700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज महादेव रोकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.