सातबारा Watch

← बनसरोळा

Ferfar #3595 · बनसरोळा

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
100/2/आ/2, 164/3
Talathi
आम्रपाली भिमराव वाघमारे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार प्रमोद दत्तू काकडे रा.बनसारोळा .ता.केज जि.बीड यांच्या अर्जावरून नोंद घेण्यात आली कि बनसारोळा शिवारातील बाधित गट नं./सर्वे नं.164/3 मध्ये एक घेतलेली असून बोअर तसेच सर्वे न.100/2/आ/2 मध्ये सुद्धा एक बोअर घेतलेली असून सदरील बोअर अर्जदाराची स्वतंत्र असल्याची सदर अर्जदाराने 100रु.च्या स्टँम्प अनु क्र. 3113 स्टँम्प क्र.79 AB 740631 व दिनांक 20/08/2026 तसेच स्टँम्प अनु क्र. 3112 स्टँम्प क्र.79 AB 740630 व दिनांक 20/08/2026च्या स्टँम्पवर शपथपत्र करून व नोटरी करून अर्जदाराने समक्ष हजर राहून अर्ज सादर केलेवरून तसेच स्थळ पंचनामा वरून नोंद घेतली तरी ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सेवेत सादर.