सातबारा Watch

← आवसगांव

Ferfar #2029 · आवसगांव

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
19/2
Talathi
श्रीदेवी तुकाराम सूय॑वंशी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्जदार उत्तम नामदेव जाधव रा.आवसगाव यांनी विनंती अर्ज व शपथपत्र देवून कळविले आहे कि मौजे आवसगाव येथील सर्वे क्र 19/2 मध्ये मालकी हक्काच्या जमिनीत एक स्वतंत्र विहीर खोदली आहे त्याला पाणी लागले आहे सदर विहिरीची नोंद सातबारा च्या इतर हक्कात घेनेसाठी अर्जदार यांनी विनंती अर्जासोबत 100रु.च्या नोटरीकृत शपथ पत्र क्र.36AB 419860 दि.5/5/2026नुसार दिलेवरून अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र विहिरीची नोंद घेतली मंजुरीस्तव सादर