Ferfar #549 · भालगांव
केज, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/2
- Talathi
- सरवर मुखीदोद्दीन खतीब
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार श्री.वसंत रामराज ढोबळे रा.भालगाव तालुका केज जिल्हा बीड यांच्या अर्जावरून नोंद नोंदविण्यात आली अर्जदाराने अर्ज देऊन विनंती केली आहे की मी माझ्े नावावर असलेल्या मौजे भालगाव व बा.द.स.नं.70/२ मधील मालकी क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल घेतले असुन त्या स्वतंत्र बोअरवेलची नोंद ७/१२ तील इतर हक्क रकान्यात नोंद नोंदविण्यात यावी बाबत अर्जदाराने 100 रु.च्या स्टँम्पवर स्टँम्प अनु क्रमांक 4883/2026 दिनांक 13/१०/2026 च्या स्टँम्पवर नोटरी शपथपत्र समक्ष हजर राहुन सादर केलेवरून नोंद नोंदविण्यात आली ती नोंद पुढील निर्णयास्तव सवीनय सेवेत सादर.