सातबारा Watch

← इस्थळ

Ferfar #1056 · इस्थळ

केज, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
आम्रपाली भिमराव वाघमारे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार किसन राजेसाहेब शिंदे रा.इस्थळ .ता.केज जि.बीड यांच्या अर्जावरून नोंद घेण्यात आली कि इस्थळ शिवारातील बाधित गट नं./सर्वे नं.3 मध्ये एक बोअर घेतलेली असून सदरील बोअर अर्जदाराची स्वतंत्र असल्याची सदर अर्जदाराने 100रु.च्या स्टँम्प अनु क्र. 1450 स्टँम्प क्र.80 AB 184264 व दिनांक 21/10/2026 च्या स्टँम्पवर शपथपत्र करून व नोटरी करून अर्जदाराने समक्ष हजर राहून अर्ज सादर केलेवरून तसेच स्थळ पंचनामा वरून नोंद घेतली तरी ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सेवेत सादर