Ferfar #1783 · पहाडी दहीफळ
धारुर, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/1/ब
- Talathi
- आकाश सुरेशराव काळे
- First seen
- 5d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या. माजलगाव , शाखा - धारूर
लिहुन देणार : दिनकर रोहीदास नांदे रा. पहाडी दहीफळ यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/1/ब क्षेत्र 0.2650 हे.आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनकर रोहीदास नांदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक, लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या. माजलगाव , शाखा - धारूर यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.लो.सु.सो.ना.स 162/2025-26 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.