Ferfar #3378 · भोपा
धारुर, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 129
- Talathi
- सविता नागोराव बट्टेवाड
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : शंभुशरयु अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. तेलगाव ता. धारूर, एम.एस.ई.बी. ऑफिसच्या शेजारी,बीड रोड,तेलगाव
लिहुन देणार : दिपक अनिरूदध लगड रा. भोपा यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129 क्षेत्र 2.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक अनिरूदध लगड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २२ SSUCOT दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.