सातबारा Watch

← संगम

Ferfar #1940 · संगम

धारुर, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
39
Talathi
श्रद्धानंद हनमंतराव केंद्रे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय क स्तर आदेश क्रमांक : 117/2026 आदेश दिनांक : 12/9/2026 मे दिवाणी न्यायालय क स्तर धारूर दि दा.वा क्र 117/2026 दिवाणी न्य्यायाधीश यांच्या समोर तडजोड पत्र होऊन वादी व प्रतिवादी यांना खालीलप्रमाणे जमीन वाटून आली वादी: 1) आशामती उद्धवराव होरमाळे वय 56 वर्ष रा संगम ता.धारूर जि:बीड यांनी मौजे संगम शिवारातील गट न.39 मधील 2 हे 00 आर जमीन वाटून आली आहे वादी व प्रती वादी यांना मान्य व कबुल आहे. प्रतिवादी:1 )विष्णू गणपतराव शिंदे वय 42 वर्ष रा रा मर्डसगाव ता.पाथरी जि:परभणी यांनी मौजे संगम शिवारातील वाद मिळकतीमध्ये असलेले कायदेशीर हक़्क़ अधिकार आज रोजीच्या तडजोडी नुसार वादी चे हक़्क़ात कायम स्वरूपी सोडून दिलेले आहेत त्यामुळे यापुढे प्रतिवादीचे कसलाही हक़्क़ अधिकार राहिलेले नाहीत हे वादी व प्रती वादी यांना मान्य व कबुल आहे. असे समेट पत्र अर्जदार आशामती उद्धवराव होरमाळे यांनी अर्ज सादर केलेवरून नोंद घेतली .नोंद सादर करिता दिवाणी न्यायालय क स्तर माजलगाव यांचे तडजोड पत्र सादर केलेवरून नोंद घेतली मंजुरीस्त्व सादर