Ferfar #2399 · देवदहीफळ
धारुर, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 281
- Talathi
- श्रद्धानंद हनमंतराव केंद्रे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
समेटपत्र
मा.दिवाणी न्यायालय क-स्तर धारूर यांच्या न्यायालयात दि मु.न.217/2024 प्रमाणे खालीलप्रमाणे समेटपत्र झाले आहे.
वादी- (1 ज्योती भाऊराव शेजूळ वय:22 वर्ष रा.दिंद्रुड ता:माजलगाव जि:बीड यांनी मौजे देवदहिफळ येथील वादग्रस्त जमिनी मधील संपूर्ण हक्क प्रतिवादी 2 यांच्या हक्कात सोडून दिला आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.
प्रतिवादी- (1 वंदना भाऊराव शेजूळ वय: 40 रा.दिंद्रुड ता:माजलगाव जि:बीड . यांनी मौजे देवदहिफळ येथील वादग्रस्त जमिनी मधील संपूर्ण हक्क प्रतिवादी 2 यांच्या हक्कात सोडून दिला आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे
प्रतिवादी- (2 ओमकार भाऊराव शेजूळ अपाक आई वंदना शेजूळ वय: रा.दिंद्रुड ता:माजलगाव जि:बीड यांना मौजे देवदहिफळ शिवारातील ग.नं.281 मधील मधील 00 हे 83 आर व पो .ख.02 आर जमीन सदरहू समेटपत्राआधारे वाटून आली आहे.प्रतीवादी (3)स्वाती भाऊराव शेजूळ वय:19 वर्ष रा.सदर यांनी मौजे देवदहिफळ येथील वादग्रस्त जमिनी मधील संपूर्ण हक्क प्रतिवादी 2 यांच्या हक्कात सोडून दिला आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे
प्रतीवादी (4 )सुशीला गणपत शेजूळ वय:55 वर्ष रा.सदर यांनी मौजे देवदहिफळ येथील वादग्रस्त जमिनी मधील संपूर्ण हक्क प्रतिवादी 2 यांच्या हक्कात सोडून दिला आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे
तसेच व मुद्रांक जिल्हा अधिकारी यांचे मुद्रांक शुल्क दि.2/4/2025 रोजी भरणा केलेला आहे मुद्रांक चलन क्रमांक MH000073387202526E ने 700 रु भरणा केलेला आहे त्यावरून नोंद घेतली असे समेट पत्र सादर केलेवरून नोंद घेतली .नोंद सेवेत सादर