सातबारा Watch

← देवठाणा

Ferfar #1519 · देवठाणा

धारुर, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
आशिष वैजनाथराव ठोंगे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सह पतसंस्था मर्या.माजलगाव तर्फे अजित वाचीस्ठ इंगळे गहाणखत लिहुन देणार : माणिक हरीदास सोळके रा. देवठाणा यांनी दुय्यम निबंधक धारुर यांचेकडील दस्त क्रमांक 1941-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93 क्षेत्र 1.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माणिक हरीदास सोळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.