Ferfar #4683 · कारी
धारुर, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- श्रीहरी पांडुरंग पाखरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : श्री समर्थ अर्बन को ऑप क्रेडीट सो .लि तेलगाव
लिहून देणार : भगवान भाऊसाहेब मुंडे रा. कारी यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक श्री समर्थ अर्बन को ऑप क्रेडीट सो .लि तेलगाव यांचेकडील पत्र क्रमांक 1795/समर्थ/2026/बोजापत्र दि.17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 170000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.