Ferfar #1343 · आमला
धारुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
श्री. मिलिंद सुंदर वारकड रा. आमला ता.धारूर जि.बीड यांनी 100/-च्या स्टॅम्पवर मौजे आमला शिवारातील सामाईक क्षेत्रातील जमीन खालील प्रमाणे वाटून आली आहे
1) - मिलिंद सुंदर वारकड वय 27 वर्षे रा. आमला ता.धारूर जि.बीड यांना आमला शिवारातील गट नंबर 169 मधील 00 हे 11.50 आर ,गट नंबर 171 मधील 00 हे 31.50 आर व गट नंबर 177 मधील 00 हे 12.50 आर पो.ख.00.50 आर जमीन वाटून आली आहे.
2)- सचिन सुंदर वारकड वय 25 वर्ष रा. आमला ता.धारूर जि.बीड यांना आमला शिवारातील गट नंबर 169 मधील 00 हे 11.50 आर ,गट नंबर 171 मधील 00 हे 31.50 आर व गट नंबर 177 मधील 00 हे 12.50 आर पो.ख.00.50 आर जमीन वाटून आली आहे
करिता रू 100/-चा स्टॅम्प क्रमांक 74AB392423 अ.क्र 17528 दिनांक:27/10/2026 वरील नोटरी केलेले वाटणी पत्र सादर केले वरून नोंद घेतली सेवेत सादर
सादर.