सातबारा Watch

← मोहखेड

Ferfar #2048 · मोहखेड

धारुर, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
296
Talathi
श्रीहरी पांडुरंग पाखरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : पुर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्यादीत ,बीड लिहून देणार : किसन भिमा राठोड रा. मोहखेड यांनी दिनांक 09/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 296 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज मा. व्यवस्थापक पुर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्यादीत ,बीड यांचा चा कर्ज बोजा 300000/- रु नवनाथ किसन राठोड यांच्या कर्जास तारण म्हणून नवनाथ किसन राठोड यांच्या कडे यांचेकडील पत्र क्रमांक 5/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.