Ferfar #2049 · मोहखेड
धारुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
श्री. महेश माधवराव सोळंके रा.मोहखेड ता.धारूर जि.बीड यांनी 500/-च्या स्टॅम्पवर मौजे मोहखेड शिवारातील जमीन पत्नी मुलास व मुलीस खालील प्रमाणे वाटून दिली आहे
1) पत्नी - प्रिया महेश सोळंके वय 35 वर्षे रा. शेलापुरी ता.माजलगाव जि.बीड यांना मोहखेड शिवारातील गट नंबर 179 मधील 2 हे 00 आर जमीन वाटून आली आहे.
2) मुलगी - भुमिका महेश सोळंके अपाक आई प्रिया महेश सोळंके वय 14 वर्ष रा. शेलापुरी ता.माजलगाव जि.बीड यांना मोहखेड शिवारातील गट नंबर 162 मधील 2 हे 00 आर जमीन वाटून आली आहे
3) मुलगा - अथर्व महेश सोळंके अपाक आई प्रिया महेश सोळंके वय 09 वर्षे रा. शेलापुरी ता.माजलगाव जि.बीड यांना मोहखेड शिवारातील गट नंबर 161 मधील 1 हे 90.60 आर,व गट नंबर 368 मधील 00 हे 09 आर, गट नंबर 179 मधील 00हे 10 आर,जमीन वाटून आली आहे.
करिता रू 500/-चा स्टॅम्प क्रमांक DU 982901 अ.क्र 7812 दिनांक:28/10/2026 वरील नोटरी केलेले वाटणी पत्र सादर केले वरून नोंद घेतली सेवेत सादर