सातबारा Watch

← धुनकवड

Ferfar #2847 · धुनकवड

धारुर, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
94/2
Talathi
आकाश सुरेशराव काळे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आधार मल्टिस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि. अंबाजोगाई शाखा तेलगांव गहाणखत लिहुन देणार : बालासाहेब महादेव यादव रा. धुनकवड यांनी दुय्यम निबंधक धारुर यांचेकडील दस्त क्रमांक 1927-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94/2 क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालासाहेब महादेव यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.