सातबारा Watch

← गांवदरा

Ferfar #3393 · गांवदरा

धारुर, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
63/2, 78/अ, 98/5
Talathi
संदिप नवनाथराव नेहरकर
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार – 1.विलास आत्माराम बडे 2. दत्ता आत्माराम बडे गैरअर्जदार – आत्माराम हरिबा ऊर्फ हरीभाऊ बडे संमती देणार – 1.रेणुकाबाई आत्माराम बडे 2.पुष्पाबाई अंकुश तोंडे 3.कुसूमबाई गणपती घोळवे यांनी अर्ज दिला की कुंटूब व्यास्थापनेकरिता खालील प्रमाणे मौजे गांवदरा ता.धारुर येथील शेतजमीनीचे वाटणीपत्र खालील प्रमाणे केले आहे जमीन लिहुण देणार - आत्माराम हरिबा ऊर्फ हरीभाऊ बडे याचे नाव मौजे गांवदार येथील गट नं -63/2 , व 78/अ मधील जमीन ही 1. लिहुण घेणार – विलास आत्माराम बडे यांचे नावे गट नं – 63/2 मधील -0.24 आर गट नं- 78/अ मधील - 0.55 आर जमीन लिहुण देणार - आत्माराम हरिबा ऊर्फ हरीभाऊ बडे याचे नाव मौजे गांवदार येथील गट नं – 98/5, व 78/अ मधील जमीन ही 2. लिहुण घेणार – दत्ता आत्माराम बडे यांचे नावे गट नं - 98/5 मधील 0.20 आर गट नं – 78/अ मधील 0.56 आर तसेच उर्वरि गट नं – 30 मधील क्षेत्र 0.05 आर हे जमीन लिहुण देणार आत्माराम हरिबा ऊर्फ हरीभाऊ बडे यांचे नावे जसेतसे राहिल प्रमाणे वाटणीपत्र केले असे अर्जदार गैरअर्जदार व संमती देणार याचे 500/- किंमतीचे बॅण्ड व शपथपत्र व अर्ज दिल्यावरुन नोंद