Ferfar #1980 · चोरंबा
धारुर, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
हक्क लिहून देणार :- १) मंडूबाई इंदर साक्रुडकर , २) अनिता तुकाराम सोनवळकर ३) आशा रमेश विटेकर
हक्क लिहून घेणार :- १) नारायण इंदर साक्रुडकर २) सत्यप्रेम इंदर साक्रुडकर
मोजे चोरंबा , ता. धारूर येथील खाते क्र. ६७ मधील गट क्र. ३७/आ मधील 00 हे.44 आर व 01 आर पो.ख. क्षेत्र , ३८/अ मधील 00 हे.46 आर क्षेत्र, ३९ मधील 00 हे.56 आर क्षेत्र व ४६/१/अ मधील 00 हे. 48 आर क्षेत्रावरील १) मंडूबाई इंदर साक्रुडकर , २) अनिता तुकाराम सोनवळकर ३) आशा रमेश विटेकर यांनी नोंदणीकृत हक्कसोड दस्त क्र. 208/2026 अन्वये आपला हक्क लिहून घेणार यांच्यामध्ये समसमान हिस्याप्रमाणे सोडून दिला आहे.
सदर हक्कसोड केलेले क्षेत्र लिहून घेणार १) नारायण इंदर साक्रुडकर यांना गट क्र. ३७/आ मधील 00 हे.22 आर व 00 हे 0050 आर पो.ख. क्षेत्र , ३८/अ मधील 00 हे.23 आर क्षेत्र, ३९ मधील 00 हे.28 आर क्षेत्र व ४६/१/अ मधील 00 हे. 24 आर
२) सत्यप्रेम इंदर साक्रुडकर यांना गट क्र. ३७/आ मधील 00 हे.22 आर व 00 हे 0050 आर पो.ख. क्षेत्र , ३८/अ मधील 00 हे.23 आर क्षेत्र, ३९ मधील 00 हे.28 आर क्षेत्र व ४६/१/अ मधील 00 हे. 24 आर
यांना दुय्यम निबंधक धारूर जिल्हा बीड यांचेकडील दस्त क्रमांक 208-2026 दिनांक 09/02/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.