सातबारा Watch

← चोरंबा

Ferfar #1982 · चोरंबा

धारुर, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
10/6, 10/8, 12, 57, 61/1, 62/4, 68/1
Talathi
शरद जानकीराम राठोड
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 वाटणीपत्र लिहून देणार :- श्री. रूक्मीनबाई सखाराम चव्हाण व शेषेकला सखाराम चव्हाण रा. चोरांबा ता धारूर जि. बीड यांनी समक्ष हजर राहुन रु 500 /- च्या मुद्रांकवर मौजे चोरांबा शिवारातील जमीन खालील प्रमाणे वाटुन दिली आहे. 1) शेषेकला सखाराम चव्हाण यांनी सून - श्रीमती. शारदा बापुराव चव्हाण यांना गट क्र.10/6 मध्ये 00 हे 0033 आर व गट क्र.10/8 मध्ये 00 हे 20 आर व गट क्र.12 मध्ये 00 हे 07 आर व गट क्र.61/1 मध्ये 00 हे 13 आर व गट क्र.68/1 मध्ये 00 हे 40 आर व 02 आर पो.ख जमीन वाटुन दिली आहे . २) रूक्मीनबाई सखाराम चव्हाण यांनी सून - श्रीमती. शारदा बापुराव चव्हाण यांना गट क्र.10/6 मध्ये 00 हे 0033 आर व गट क्र.10/8 मध्ये 00 हे 19 आर व गट क्र.61/1 मध्ये 00 हे 14 आर व गट क्र.62/4 मध्ये 00 हे 04.50 आर जमीन वाटुन दिली आहे . 3) रूक्मीनबाई सखाराम चव्हाण यांनी नातू सुमित प्रशांत चव्हाण यांना गट क्र.57 मध्ये 01 हे 30 आर जमीन वाटुन दिली आहे . 4) रूक्मीनबाई सखाराम चव्हाण यांनी नातू वैभव प्रशांत चव्हाण यांना गट क्र.57 मध्ये 01 हे 31 आर जमीन वाटुन दिली आहे . असा मुद्रांक क्र DZ 293851 दिनांक 02 -01 -2026 नोटरी रजी.क्र.5154/2026 वर समंती पत्र लिहून दिले.वरील लिहून देणार लिहून घेणार एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. करिता अर्ज व वाटणीपत्र नोटरी दिल्यावरून फेरफार नोंद घेऊन योग्य त्या निर्णयास्तव सविनय सादर