सातबारा Watch

← पिंपरवाडा

Ferfar #1721 · पिंपरवाडा

धारुर, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
लक्ष्मण नारायण मुळे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 वाटणीपत्र / हक्कसोडपत्र लिहुन घेणार नं 1 – हनुमंत बन्सी तिडके रा.पिंपरवाडा ता.धारूर जि.बीड लिहुन घेणार नं 2 – बिभीषण बन्सी तिडके रा.पिंपरवाडा ता.धारूर जि.बीड लिहुन देणार नं 1 – बन्सी पाटीलबुवा तिडके रा.पिंपरवाडा ता.धारूर जि.बीड लिहुन देणार नं 2 – सिंधु आत्माराम कांदे रा.कांदेवाडी ता.धारूर जि.बीड लिहुन देणार नं 3 – उषा सदाशिव मुंडे रा.गोपाळपुर ता.धारूर जि.बीड लिहुन देणार नं 4 – इंदुबाई माणिक लाड रा.बनकरंजा ता.केज जि.बीड वाटणीपत्र / हक्कसोडपत्र लिहुन घेणार हे लिहुन देणार नं 1 चे मुले आहेत. व लिहुन देणार नं 2 ते 4 यांचे भाऊ आहेत. लिहुन देणार यांनी मौजे पिंपरवाडा शिवारातील समाईक असलेली जमिन लिहुन घेणार नं 1 – हनुमंत बन्सी तिडके यांना स.नं 22 मधिल 0 हे 78 आर व लिहुन घेणार नं 2 – बिभीषण बन्सी तिडके यांना स.नं 22 मधिल 0 हे 78 आर अशी वाटुन दिली आहे. करीता रू 500/- चा स्टॅम्प क्रमांक DU 221752 दिनांक- 13/10/2026 वरील नोटरी केलेले वाटणीपत्र / हक्कसोडपत्र सादर केलेवरून नोंद घेतली सेवेत सादर.