सातबारा Watch

← पिंपरवाडा

Ferfar #1728 · पिंपरवाडा

धारुर, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
311
Talathi
लक्ष्मण नारायण मुळे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : यशवंत ॲग्रो प्रोडक्ट अँन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लि.वाघोरा ता.माजलगांव जि.बीड लिहून देणार : सुरेश महादेव करे रा. पिंपरवाडा यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 311 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक यशवंत ॲग्रो प्रोडक्ट अँन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लि.वाघोरा ता.माजलगांव जि.बीड यांचेकडील पत्र क्रमांक शेतकी/357/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.