Ferfar #2412 · आस्वला
धारुर, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 422
- Talathi
- संघपाल भाऊराव बनकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार-रोहिदास देविदास वाव्हळ यांनी अर्ज व गंगापूर सहकारी साखर कारखाना लि.गंगापूर ता.गंगापूर जि.संभाजीनगर यांचे पत्र देवून कळविले कि त्यांनी उस तोडणीसाठी कर्ज घेतले होते ते त्यांनी परतफेड केली आहे करिता कारखान्याचे पत्र जा.क्र.गससाका/2026-27/215 दि.31/08/2026 नुसार बोजा कमी केला नोंद सादर.