सातबारा Watch

← लमानतांडा गोपाळपुर

Ferfar #959 · लमानतांडा गोपाळपुर

धारुर, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
504, 505, 506/3, 508/2, 508/4, 510/2, 510/5
Talathi
लक्ष्मण नारायण मुळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 वाटणीपत्र श्री. दैवान मुंजाबा मुंडे रा.भायजळी गोपाळपुर ता.धारूर जि.बीड यांनी रू 500/- च्या स्टॅंम्पवर मौजे लमानतांडा गोपाळपुर शिवारातील जमिन मुलांना खालील प्रमाणे वाटुन दिली आहे. 1) मुलगा – लहु दैवान मुंडे यांना स.नं 504 मधिल 0 हे 26 आर पोटखराबसह, स.नं 505 मधिल 0 हे 12 आर पोटखराबसह, स.नं 506/3 मधिल 0 हे 1825 आर पोटखराबसह, स.नं 508/2 मधिल 0 हे 2250 आर पोटखराबसह, स.नं 508/4 मधिल 0 हे 0937 आर पोटखराबसह, स.नं 510/2 मधिल 0 हे 0550 आर, स.नं 510/5 मधिल 0 हे 1250 आर जमिन वाटुन दिली आहे. 2) मुलगा – कैलास दैवान मुंडे यांना स.नं 504 मधिल 0 हे 26 आर पोटखराबसह, स.नं 505 मधिल 0 हे 12 आर पोटखराबसह, स.नं 506/3 मधिल 0 हे 1825 आर पोटखराबसह, स.नं 508/2 मधिल 0 हे 2250 आर पोटखराबसह, स.नं 508/4 मधिल 0 हे 0938 आर पोटखराबसह, स.नं 510/2 मधिल 0 हे 0550 आर, स.नं 510/5 मधिल 0 हे 1250 आर जमिन वाटुन दिली आहे. करीता रू 500/- चा स्टॅम्प क्रमांक DU 894137 दिनांक- 27/10/2026 वरील नोटरी केलेले वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेतली सेवेत सादर.