सातबारा Watch

← धारुर

Ferfar #15103 · धारुर

धारुर, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
431
Talathi
लक्ष्मण नारायण मुळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 श्री.संदीपान राजेभाऊ बिक्कड रा.डाबी ता.परळी जि.बीड यांनी अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र ची सत्यप्रत देऊन कळविले आहे. कि, त्यांचे नावे मौजे धारूर शिवारात जमिन आहे. सदरील जमिनीच्या 7/12 मध्ये त्यांचे नाव संदीप राजेभाऊ बिक्कड आहे. तरी ते दुरूस्त करुन संदीपान राजेभाऊ बिक्कड असे करण्यात यावे. असा अर्ज,फेरफार क्रमांक-8283 व महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-नाव,वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग, गुरूवार ते बुधवार,ऑक्टोबर 8 – 14, 2026/आश्विन 16 – 22,शके 1948 नोंदणी क्रमांक (A-2669043) सादर केलेवरून नोंद घेतली सेवेत सादर.