Ferfar #15108 · धारुर
धारुर, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 358
- Talathi
- लक्ष्मण नारायण मुळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
समेटपत्र
वादी – सय्यद अनवर बद्रोद्दीन रा.धारूर ता.धारूर जि.बीड
प्रतिवादी नं 1 – सय्यद अकबर बद्रोद्दीन रा.धारूर ता.धारूर जि.बीड
प्रतिवादी नं 2 – सय्यद अफजल बद्रोद्दीन रा.धारूर ता.धारूर जि.बीड
प्रतिवादी नं 3 – शानुबी बद्रोद्दीन सय्यद रा.धारूर ता.धारूर जि.बीड
दिवाणी दावा क्रमांक 123/2025 दिनांक –28/08/2026 ने मे.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) धारूर यांचे न्यायालयात वादी व प्रतिवादी यांच्यात समेटपत्र होऊन समाईक असलेली मौजे धारूर शिवारातील जागा खालील प्रमाणे वाटुन आली आहे.
वादी – सय्यद अनवर बद्रोद्दीन यांना स.नं 358 मधिल 0 हे 0111 आर जागा वाटुन आली आहे.
प्रतिवादी नं 1 – सय्यद अकबर बद्रोद्दीन यांना स.नं 358 मधिल 0 हे 0056 आर जागा वाटुन आली आहे.
प्रतिवादी नं 2 – सय्यद अफजल बद्रोद्दीन यांना स.नं 358 मधिल 0 हे 0056 आर जागा वाटुन आली आहे.
तसेच प्रतिवादी नं 3 यांनी आपला हक्क वादी, प्रतिवादी नं 1 व 2 चे हक्कात सोडुन दिला आहे.
करीता मे.दिवाणी न्यायाधीश साहेब (क.स्तर) धारूर यांचे न्यायालयातील समेटपत्र सादर केलेवरून नोंद घेतली सेवेत सादर.