सातबारा Watch

← धारुर

Ferfar #15109 · धारुर

धारुर, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
373/1
Talathi
लक्ष्मण नारायण मुळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 नाव दुरूस्ती श्री.मालु धुळीबा शिंपले रा.धारूर ता.धारूर जि.बीड यांनी अर्ज देऊन कळविले आहे.कि, त्यांचे नावे मौजे धारूर शिवारात स.नं 373 मध्ये जमिन असुन सदरील जमिनच्या ऑनलाईन 7/12 रेकॉर्ड मध्ये त्यांचे नाव मालु धुलिंबा असे झालेले आहे. तरी ते दुरूस्त करून मालु धुळीबा शिंपले असे करावे. असा अर्ज, फेरफार क्रमांक 9209,9217 ची नक्कल व हस्तलिखीत 7/12 रेकॉर्ड नुसार दुरूस्तीसाठी नोंद घेतली सेवेत सादर.