सातबारा Watch

← धारुर

Ferfar #15111 · धारुर

धारुर, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
476/अ
Talathi
लक्ष्मण नारायण मुळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या.माजलगांव शाखा धारूर लिहून देणार : भुजंग नागोराव गायके रा. धारुर यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 476/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या.माजलगांव शाखा धारूर यांचेकडील पत्र क्रमांक लो.सु.सो.ना.स164/2025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.