Ferfar #15114 · धारुर
धारुर, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 252/2
- Talathi
- लक्ष्मण नारायण मुळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
वाटणीपत्र
श्री.गंगाधर बाबुराव गायके, विलास बाबुराव गायके रा.धारूर ता.धारूर जि.बीड यांनी रू 500/- च्या स्टॅंम्पवर मौजे धारूर शिवारातील समाईक जमिन खालीलप्रमाणे वाटुन घेतली आहे.
1) गंगाधर बाबुराव गायके यांना स.नं 252/2 मधिल 0 हे 1950 आर जमिन वाटुन आली आहे.
2) विलास बाबुराव गायके यांना स.नं 252/2 मधिल 0 हे 1950 आर जमिन वाटुन आली आहे.
करीता रू 500/- चा स्टॅम्प क्रमांक DZ 253821 दिनांक-28/08/2026 वरील नोटरी केलेले वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेतली सेवेत सादर.