सातबारा Watch

← तांदळवाडी

Ferfar #1142 · तांदळवाडी

धारुर, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
112
Talathi
संदिप नवनाथराव नेहरकर
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 वादी 1.अशोक रामदास नानवटे प्रतिवादी 1.जनक रामदास नानवटे 2.मंडुबाई रामदास नानवटे वादी प्रतिवादी यांच्यामध्ये खालील प्रमाणे तडजोड झाली ती खालील प्रमाणे 1.वादी नामे अशोक रामदास नानवटे याचे नावे मौजे तांदळवाडी येथील गट नं – 112 मधील 0.30.50 आर 2.प्रतिवादी जनक रामदास नानवटे याचे नावे मौजे तांदळवाडी येथील गट नं – 112 मधील 0.30.50 आर तसेच रामदास भानुदास नानवटे हे दि.26/09/2025 मयत झालेअसुन वादी व प्रतिवदी 1 यांचे वडील आहेत प्रतिवादी 2 यांचे पती आहेत , प्रतिवादी 2 यांनी त्याचे मुलाचे नावे जमीन मिळकत मधील स्वत: हिस्सा कायमचा सोडुन दिला असे मा.मे दिवाणी न्यायधिश साहेब क, स्तर धारुय याचेकडील रे.वि.दा नं 119/2026 अन्वये नोंद