सातबारा Watch

← चिंचपूर

Ferfar #2157 · चिंचपूर

धारुर, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
34/1, 45/1, 46/1
Talathi
संदिप नवनाथराव नेहरकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार – 1.सुदाम दादाराव लांब 2.जनार्धन दादाराव नागरगोजे 3.गोविंद दादाराव नागरगोजे यांनी अर्ज दिला की मौजे चिंचपुर ता.धारुर येथील शेतजमीनीचे कुटूंब व्यवस्थानेकरिता खालील प्रमाणे अपसापात वाटणीपत्र करत आहोत 1.लिहुण देणार -जर्नाधन दादाराव नागरगोजे यांचे नावावरील गट नं 46/1 मधील -0.10 आर व 34/1 मधील -0.11.25 आर लिहुण घेणार – सुदाम दादाराव लांब यांचे नावे 1.गट नं 46/1 मधील - 0.10 आर 2. गट नं 34/1मधील - 0.11.25 आर 2. लिहुण देणार सुदाम दादाराव लांब यांचे नावावरील गट नं -45/1 मधील 0.10 आर जमीन ही लिहुण घेणार – जर्नाधन दादाराव नागरगोजे यांचे नावे 1. गट नं 45/1 मधील 0.10 आर जमीन 3. लिहुण देणार – सुदाम दादाराव लांब यांचे नावावरील गट नं -45/1 मधील 0.10 आर जमीन ही लिहुण घेणार- गोविंद दादाराव नागरगोजे यांना गट नं -45/1 मधील 0.10 आर जमीन 4.लिहुण देणार – गोंविद दादाराव नागरगोजे यांचे नावावरील 46/1 मधील -0.10 आर जमीन लिहुण घेणार – सुदाम दादाराव लांब यांना गट नं 46/1 मधील 0.10 आर जमीन वरील प्रमाणे वाटणीपत्र अर्जदार यांनी 100/- किंमतीचे बॅण्ड वर शपथपत्र व अर्जावरुन नोंद